#साई मंदिरात संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.साई मंदिर परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढत गर्दी न करण्याचं आवाहन केलं.अहमदनगर जिल्ह्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.साईमंदिर रात्री नऊ वाजता बंद होणार आहे.